आदर्शगाव गावडेवाडी येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अखंड काकडा भजन महोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली.पुजा कार्यक्रमात मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय समाजाच्या बांधवांनी सहभाग घेतला.


गेल्या ४५ वर्षापासुन पांडुरंग मंदिरात पहाटे काकडा भजन होते. दररोज पहाटे विठ्ठल रुख्मिणीची पुजा संपन्न होते.यावर्षापासुन सर्वधर्म समभाव विशेष महापुजा संपन्न झाल्या.सर्व धर्मातील संताच्या प्रित्यर्थ दररोज एक कुटुंब आणि इतर मराठा समाजातील दोन ते तीन कुटुंब महापुजा करत होते.दररोज काकडा भजन कार्यक्रमासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापुजा करणाèया मानकèयांना काकडा मंडळाच्या वतीने श्रीफळ,टोपी,धार्मिक प्रतिमा भेट देण्यात आली.काकड्याचे नियोजन ह.भ.प.सुरेश महाराज गावडे,निवृत्ती बुवा गायकवाड,अनाजी शेळके,मंजाभाऊ qपपळे,ज्ञानेश्वर गावडे,शामलाताई मंडलिक,अलकाताई निघोट,लंकाताई गावडे,सुशाबाई टेमकर यांच्यासह ग्रामस्थांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मंचर परिसरात पोलिसांनी केले संचलन.

राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना घोडेगाव पेठ गणातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल .

आंबेगाव विधानसभा मतदार संघात झालेले आतापर्यंतचे मतदान