पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आदर्शगाव गावडेवाडी येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अखंड काकडा भजन महोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली.पुजा कार्यक्रमात मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय समाजाच्या बांधवांनी सहभाग घेतला.

इमेज
गेल्या ४५ वर्षापासुन पांडुरंग मंदिरात पहाटे काकडा भजन होते. दररोज पहाटे विठ्ठल रुख्मिणीची पुजा संपन्न होते.यावर्षापासुन सर्वधर्म समभाव विशेष महापुजा संपन्न झाल्या.सर्व धर्मातील संताच्या प्रित्यर्थ दररोज एक कुटुंब आणि इतर मराठा समाजातील दोन ते तीन कुटुंब महापुजा करत होते.दररोज काकडा भजन कार्यक्रमासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापुजा करणाèया मानकèयांना काकडा मंडळाच्या वतीने श्रीफळ,टोपी,धार्मिक प्रतिमा भेट देण्यात आली.काकड्याचे नियोजन ह.भ.प.सुरेश महाराज गावडे,निवृत्ती बुवा गायकवाड,अनाजी शेळके,मंजाभाऊ qपपळे,ज्ञानेश्वर गावडे,शामलाताई मंडलिक,अलकाताई निघोट,लंकाताई गावडे,सुशाबाई टेमकर यांच्यासह ग्रामस्थांनी केले.

आंबेगाव विधानसभा मतदार संघात झालेले आतापर्यंतचे मतदान

इमेज
मंचर ता 21अंबेगाव विधन सभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजता 20.9 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी(आय एएस ) व निवडणूक निर्णय अधिकारी रमा जोशी यांनी दिली. सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान केंद्राच्या बाहेर काही ठिकाणीपोलीस व सीएसआयपी जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकारी यांची सतत फिरती सुरू आहे. पोलिसांचे पथकही या भागात लक्ष ठेवून आहे. मतदानाची टक्केवारी वाढू लागलेली आहे.

मंचर परिसरात पोलिसांनी केले संचलन.

                                   दि.१३/१०/२०१९ मंचर (प्रतिनिधी)ः आंबेगाव तालुक्यात विधानसभेची निवडणुक शांततेत पार पाडावी.म्हणुन मंचर पोलिस ठाण्याच्या वतीने मंचरसह इ...

अवसरी बुद्रुक परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ.

                                                                                             दि.१३/१०/२०१९ मंचर (प्रतिनिधी)ः अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव येथील qहगेवस्ती येथ...

राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना घोडेगाव पेठ गणातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल .

इमेज
घोडेगाव : वार्ताहर         आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आय, व मित्र पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना घोडेगाव पेठ गणातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल .असा विश्वास घोडेगाव गावच्या सरपंच क्रांतीताई गाढवे यांनी व्यक्त केला .             घोडेगाव येथिल आठवडे बाजारात मतदारांशी घोडेगाव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला .घोडेगाव व परिसरात आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे मतदारांना सांगण्यात आली. यावेळी ज्योती घोडेकर, रत्नाताई गाडे, माधवी कर्पे, रुपाली झोडगे, आश्विनी मंडलिक, मयुरी शिंगाडे,वर्षा काळे, शोभाताई सुर्यवंशी, रोहीणी बकरे, अर्चना घोडेकर, सुवर्णा भास्कर, सायली घोडेकर, अक्षदा आर्वीकर, सुवर्णा काळे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .             घोडेगाव परिसरात दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. नुकतीच लोकसभा निवडणूक झाली . त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार डॉ .अमो...